शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसात विद्यापीठाच्या अडीच लाख विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाईन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 19:30 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad गेल्या चार दिवसात चार अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देबीए, बीकॉम'चा मे अखेरपर्यंत निकाल जाहीर होणारबीएस्सीचा निकाल जूनमध्ये

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. गेल्या आठवडयात ३ ते ७ मे या काळात जवळपास १ लाख विद्याथ्र्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. तर चालू आठवडयात १० ते १२ मे या काळात अनुक्रमे ४५ हजार २२९ , ६५ हजार ९०८ व ६७ हजार ६१० अशा १ लाख ६८ हजार ७४७ विद्याथ्र्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. तर गुरूवारी (दि.१३) सकाळच्या सत्रात ७७ हजार ५५ तर दुपारच्या सत्रात ९ हजार ९५ अशी एकुण ८६ हजार १०० जणांनी परीक्षा दिली. तर ‘मार्च-एप्रिल‘मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसात चार अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए , बी.एस्सी व बी.कॉम द्वितीय व तृतीय वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपल्या आहेत. तर या तीनही अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. तसेच सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच पदव्यूत्तर महाविद्यालयाच्या परीक्षा ऑनलाईन होत आहेत. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पध्दतीने परीक्षा होत आहेत. सोमवारपासून विविध अभ्यासक्रमांचे निकाल लावण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये बी.ए (इंटरनॅशनल जर्नालिझम), बी.एस्सी (नेटवर्विंâग अ‍ॅण्ड हार्डवेअर), बीएस्सी ( अॅनिमेशन) तसेच बी.कॉम (ई-कॉमर्स) या चार अभ्यासक्रमांचे निकाल घोषित झाले आहेत. बी.ए व बी.कॉम अभ्यासक्रमाचे निकाल मे अखेपर्यंत घोषित होतील. तर बी.एस्सी अभ्यासक्रमाचे निकाल जून महिन्यात घोषित होणार आहेत.पदवीच्या परीक्षा २५ मे राजी तर पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा २ जून रोजी संपणार आहे, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली. 

चार दिवसात अडीच लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षागेल्या आठवडयात ३ ते ७ मे या काळात जवळपास १ लाख विद्याथ्र्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. तर चालू आठवडयात १० ते १२ मे या काळात अनुक्रमे ४५ हजार २२९ , ६५ हजार ९०८ व ६७ हजार ६१० अशा १ लाख ६८ हजार ७४७ विद्याथ्र्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. तर गुरूवारी (दि.१३) सकाळच्या सत्रात ७७ हजार ५५ तर दुपारच्या सत्रात ९ हजार ९५ अशी एकुण ८६ हजार १०० जणांनी परीक्षा दिली. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्वच परीक्षा ऑनलाईन सुरु आहेत. गुरुवारी (दि.१३) ऑनलाईन परीक्षेत कसलीही अडचण आली नाही, अशी माहिती डॉ.योगेश पाटील यांनी दिली.

टॅग्स :examपरीक्षाDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद