शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

चार कोटींचा आराखडा

By admin | Updated: December 20, 2015 23:49 IST

तुळजापूर : अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना हिवाळ्यातच पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती आणखी

तुळजापूर : अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना हिवाळ्यातच पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती आणखी गंभीर होणार असून, या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने तब्बल ४ कोटी १९ लाख चार हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जानेवारी ते ३१ मार्च २०१६ या कालावधीसाठी असलेल्या या आराखड्यात २७२ खाजगी विहिरी अधिग्रहणासह खोलीकरण, नवीन विंधन विहिरी, नळ योजना आदी बाबींचाही समावेश आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या आराखड्यात तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे आठ खासगी विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय अमरावतीवाडी, सोमलिंग तांडा, आलियाबाद येथे प्रत्येकी एक विहीर अधिग्रहित करणे आवश्यक ठरणार आहे. तसेच अपसिंगा ६, आरळी ५, इरकल ३, बारुळ ४, बसवंतवाडी, भातंब्री, कुंभारी, सिंदगाव, लोहगाव, बोरी येथे देखील विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव आहे. चव्हाणवाडी, बसवेश्वरनगर (चिवरी), चिवरी गाव, दहिटणा, इंदिरानगर, देवऋषी, वागदरी तांडा, देवसिंगा नळ, धनेगाव, शेटेवस्ती, धोत्री, दिंडेगाव, फुलवाडी, ब्रह्मानगर तांडा (देवसिंगा तूळ), गुजनूर, शहापूर, हंगरगा नळ, हंगरगा तूळ, भीमदरा तांडा, (होर्टी), वडाचा तांडा, बालाजीनगर, राणाप्रताप तांडा (जळकोट), मारवाडी तांडा (जळकोट), कदमवाडी, कोरेवाडी, मगरवाडी, कवठा, कार्लातांडा, घट्टेवाडी, कात्री, केशेगाव, कोरेवास्ती, खडकी, धोत्री, घोडकीतांडा, नरवडे तांडा, पाटील तांडा, आमराईताांड, भोईटेवस्ती, शिमदरातांडा, कसई, मानेवाडी, खंडाळकरवाडी, तडवळा, मुर्टा, चिंचखोरीतांडा, मैलारपूर तांडा, नांदुरी, निलेगाव, निलेगाव तांडा, खडकवाडी, रामतीर्थ, खोताचीवाडी, मुक्तीनगर, सरडेवाडी, शिरगापूर, शिवाजीनगर, सुरतगाव, वडगाव काटी,वरणेवाडी, खुटेवाडी, काटीतांडा, येडोळा, दखनीतांडा, येडोळा तांडा आदी गावात प्रत्येक एक विहीर खासगी अधिग्रहणाचे प्रस्ताव आहेत. काही ठिकाणी आवश्यक तेथे दोन प्रस्ताव आहेत. हंगरगा नळ, होनाळा, मंगरूळ येथे तीन प्रस्ताव आहेत. (वार्ताहर)