शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचाऱ्याच्या खिशातील मोबाईल हिसकावून नेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार राजू काजळे हे ११ रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घरासमोर रस्त्याने जात असताना त्यांच्या मागून ...

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार राजू काजळे हे ११ रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घरासमोर रस्त्याने जात असताना त्यांच्या मागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी अचानक त्यांच्या खिशातील मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर चोरटे पसार झाले.

-=========

विविध ठिकाणांहून चार दुचाकींची चोरी

औरंगाबाद : शहराच्या वेगवेगळ्या भागातून चोरट्यांनी ४ दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

शताब्दीनगर येथील शेख मोहसीन अब्दुल करीम यांनी सहारा लॉनसमोर त्यांची दुचाकी (एमएच-२० डीएन २५८८) उभी केली होती. ही दुचाकी ८ डिसेंबर रोजी रात्री चोरट्यांनी चोरून नेली.

दुसऱ्या घटनेत जालना रोडवरील हॉटेल रामा इंटरनॅशनलसमोर अलोक नरेंद्र देसाई यांनी त्यांची मोटारसायकल (एमएच-२० एएन ७६५८) उभी केली होती. ही दुचाकी ९ डिसेंबरच्या रात्री चोरी झाली. देसाई यांनी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.

तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी संजय माणिकराव डोळस यांची मोटारसायकल (एमएच-२० ईए ८४६४) २२ नोव्हेंबर रोजी सकाळी टीव्ही सेंटर येथून चोरून नेली. संजय यांनी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. चौथ्या घटनेत चोरट्यांनी आदित्यनगरात उभी असलेली मोटारसायकल (एमएच-२० बीएच २७११) चोरून नेली. याविषयी सौदागर फुलचंद कादे यांनी जवाहरनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. हवालदार हिवाळे तपास करीत आहेत.

===========