शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

पाच दिवसांची पोलिस कोठडी

By admin | Updated: June 1, 2014 00:25 IST

पूर्णा : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीस जीवे मारणार्‍या पतीसह अन्य चार जणांना पूर्णा न्यायालयाने ३१ मे रोजी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पूर्णा : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीस जीवे मारणार्‍या पतीसह अन्य चार जणांना पूर्णा न्यायालयाने ३१ मे रोजी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तालुक्यातील एरंडेश्वर येथील राधा अनंता काळे हिच्या चारित्र्यावरुन वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. पती अनंता सुदाम काळे व अन्य नातेवाईकांनी संगनमत करुन २१ मे रोजी स्वत:च्या शेतात पत्नी राधाचा खून केला. या प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून तिचे प्रेत जाळून टाकले. अंत्यविधीच्या ठिकाणची हाडे व राख अज्ञातस्थळी टाकून पुरावा नष्ट केला. या प्रकरणाची माहिती कुणासही लागू दिली नाही. या प्रकरणाची माहिती पूर्णा पोलिसांना कळाल्यानंतर पोलिसांनी याचा शोध घेतला असता या खुनाचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिस नाईक अशोक हाके यांच्या फिर्यादीवरुन पती अनंता ऊर्फ अनिल सुदाम काळे, सासरा सुदाम प्रसादराव काळे, मयताचा भाऊ शेषराव बाबूराव भालेराव, मामा दिलीप माणिकराव खटींग, सासू शारदा सुदाम काळे, कालिंदीबाई बाळासाहेब काळे, बालासाहेब प्रसाद काळे, रेखा ज्ञानोजी काळे या आठ जणांविरुद्ध पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ३१ मे रोजी पूर्णा न्यायालयात पतीसह अन्य चार आरोपींना हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधीक्षक योगेश् कुमार, पोलिस नायक अशोक हाके, पोकॉ.अनिल भराडे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)राधा अनंता काळे या विवाहितेच्या मृत्यूची कुणकुण पूर्णा पोलिसांना लागली होती. परंतु, ठोस पुरावा नसल्याने पाच दिवसांपासून पोलिस ग्रामस्थांशी चर्चा करीत होते. यामध्ये पोना.अशोक हाके व अनिल भराडे यांनी माहिती घेतली. या माहितीची शाहनिशा केली. त्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक योेगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ३० मे रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी व्ही.एन.जटाळे, स्थानिक गुन्हा शाखेचे विवेक मुगळीकर, फौजदार राहुल भवळे व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जावून या खुनाचे गूढ उलगडले.