शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन सुरु झाले; पहिल्या दिवशी फ्रान्सच्या एका आणि ३५९ भारतीय पर्यटकांची वेरूळ लेणीस भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 19:31 IST

जगप्रसिध्द वेरूळ लेणी गेल्या आठ महिन्यापासून बंद

ठळक मुद्दे लेण्या सुरू झाल्याने बंद पडलेले अर्थचक्र सुरु झाले आहेऑनलाईन नोंदणी केलेल्या पर्यटकांनाच प्रवेश

खुलताबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास आठ महिन्यांपासून बंद असलेली जगप्रसिध्द वेरूळ लेणी गुरुवारपासून खुली झाली. ऑनलाईन नोंदणीनंतरच प्रवेश मिळत असल्याने काही प्रमाणात पर्यटकांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दिवसभरात 359 भारतीय आणि फ्रान्सच्या एका पर्यटकाने लेणी पाहिली.

जगप्रसिध्द वेरूळ लेणी गेल्या आठ महिन्यापासून बंद असल्याने 50 च्या आसपास हॉटेल , लॉज तसेच तीनशेच्या आसपास हॉकर्स, विक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांनी रोजंदारीवर शेतीमध्ये काम केले. आजपासून लेण्या सुरू झाल्याने बंद पडलेले अर्थचक्र सुरु झाले आहे. मात्र, लेणी पाहण्यासाठी सकाळी हजार व दुपारी हजार अशा दोन हजार ऑनलाईन नोंदणी केलेल्या पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. या अटीमुळे पर्यटक आणि व्यवसायिकांमध्ये नाराजी आहे. पर्यटकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागतवेरूळ लेणी पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांचे जायन्टंस ग्रूप आँफ खुलताबादच्या वतीने राजेंद्र चव्हाण , दिनेश सावजी ,अध्यक्ष. जफरखान पठाण , सतीश कोळी, राजेभाऊ वायाळ, सुनील मरकड यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद