शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

३३ टक्क्यांवरील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण

By admin | Updated: April 28, 2015 00:30 IST

बाळासाहेब जाधव ,लातूर जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागा, भाजीपाला व धान्य पिकांचेही मोठे नुकसान झाले

बाळासाहेब जाधव ,लातूरजिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागा, भाजीपाला व धान्य पिकांचेही मोठे नुकसान झाले. हजारो हेक्टर्सवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे़ आठवडाभरात ३३ टक्क्यांवरील नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण होऊन याबाबतचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले आहेत़ परंतू राज्य सचिवांच्या आदेशामुळे उर्वरित २० व ३० टक्क्यावरील नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ तहसील कार्यालयावर आली आहे़गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने पिकांचे, फळबागांचे व धान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लातूर तालुक्यातील ६४ गावांतील ४०४ हेक्टर्स फळबाग क्षेत्र, ३७५ भाजीपाला क्षेत्र व ५७५ धान्य पिकांचे क्षेत्र असे एकूण १३५४ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील १३५ गावांतील १९५ हेक्टर्स फळबागा, १५२ हेक्टर्स भाजीपाला, १७५ हेक्टर्स धान्य पिके अशा एकूण ५२२ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात फळबागांचे क्षेत्र मोठे असल्याने ३३.३० हेक्टर्सवरील आंब्याच्या बागांचे नुकसान झाले रेणापूर तालुक्यातील ५६ गावांतील ६०.८० हेक्टर्स फळबागा, २२ हेक्टर्स भाजीपाला, १४० हेक्टर्स धान्य पिके अशा एकूण २२२ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. देवणीतील ३८ गावांतील ९५ हेक्टर्सवरील फळबागा, २८ हेक्टर्सवरील भाजीपाला, ७ हेक्टर्सवरील धान्य पिके अशा एकूण १८३ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. जळकोट मधील २५ गावांतील २० हेक्टर्सवरील फळबागा, ५० हेक्टर्सवरील भाजीपाला, ४० हेक्टर्सवरील धान्य पिके अशा एकूण ११० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अहमदपूर येथील ७९ गावांतील २२१.४५ हेक्टर्सवरील फळबागा, ६३.६० हेक्टर्सवरील भाजीपाला अशा एकूण २८५.०५ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. औश्यातील ६३ गावांतील ३५० हेक्टर्सवरील फळबागा, १२६.७० हेक्टर्सवरील भाजीपाला, १०.६० हेक्टर्सवरील धान्य पिके असे एकूण ४८७.३० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. उदगीरमधील २५ गावांतील ५५ हेक्टर्सवरील फळबागा, २० हेक्टर्स वरील भाजीपाला अशा एकूण ७५ हेक्टर्सवर नुकसान आहे. चाकूरमधील ५२ गावांतील २५४ हेक्टर्स फळबागा, १८ हेक्टर्सवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. शिरूरअनंतपाळ तालुक्यातील ३३ हेक्टरसह जिल्ह्यातील ३५४४ हेक्टर्सवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे़