शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पीडब्ल्यूडी काम वाटप समितीची निवडणूक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:41 IST

सार्वजनिक बांधकाम विभागातील जिल्हा काम वाटप समितीवर सुशिक्षित बेरोजगार अभियंता सदस्य म्हणून घेण्याच्या परंपरेला फाटा देत अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना सदस्य निवडीसाठी जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम मागे घ्यावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागातील जिल्हा काम वाटप समितीवर सुशिक्षित बेरोजगार अभियंता सदस्य म्हणून घेण्याच्या परंपरेला फाटा देत अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना सदस्य निवडीसाठी जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम मागे घ्यावा लागला.अभियंता संघटनांच्या विरोधामुळे त्यांनी निवडणुका रद्द करीत सुशील खेडकर, विजय फुलारे यांना औरंगाबाद, तर गौरव साळवे यांची जालना समिती सदस्यपदी नियुक्ती केली. याप्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून सा.बां. विभागाचे लक्ष वेधत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या मागणीला वाचा फोडली होती. महाराष्ट्र अभियंता सेना, महाराष्ट्र बहुजन इंजिनिअर्स असोसिएशन, महाराष्ट्र इंजिनिअर्स अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅक्टर, सर विश्वेश्वरय्या इंजिनिअर्स असोसिएशन, क्रांती संघटनेने निवडणूक रद्द करण्याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या वर्षी यंदाच्या सदस्य निवडीचा शासन निर्णय क्र.सीएटी-१०९८, प्रकरण क्र. २४१, इ-२, २९ डिसेंबर १९९८ नुसार झाल्याचा निर्णय अभियंता फेडरेशनने दिला होता; परंतु त्या सदस्याला समितीवर घेतले नाही. पूर्वीची प्रचलित पद्धत रद्द करून पहिल्यांदाच निवडणुका घेण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.जिल्हा काम वाटप समिती एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता सदस्य म्हणून नियुक्त करण्यासाठी अभियंत्यांच्या विविध संघटनांमध्ये एकमत होत नसल्यामुळे निवडणूक घेण्याचा निर्णय बांधकाम विभागाने जाहीर केला होता.