शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:55 IST

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधताना औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा नुकताच सत्कार केला. या सत्कार सोहळ्यास आॅलिम्पिक बॉक्सिंगपटू मनोज पिंगळे, डॉ. अपर्णा कक्कड, कारभारी भानुसे, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव उदय डोंगरे, प्राचार्य पी. व्ही. आष्टेकर, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे आदींची उपस्थिती होती.

औरंगाबाद : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधताना औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा नुकताच सत्कार केला.या सत्कार सोहळ्यास आॅलिम्पिक बॉक्सिंगपटू मनोज पिंगळे, डॉ. अपर्णा कक्कड, कारभारी भानुसे, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव उदय डोंगरे, प्राचार्य पी. व्ही. आष्टेकर, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे आदींची उपस्थिती होती.सत्कार होणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांमध्ये मुक्ताबाई डोंगरे, कांता तांगडे, मंगला मगरे, शोभा त्रिभुवन, मनीषा तांदळे, कविता खैरनार, कविता बेलकर, सुजाता आहेर, अश्विनी जहागीरदार, कविता लोहिया, कविता खैरनार, सुरेखा शिंदे, स्वप्ना डोंगरे, माधुरी पळसकर, सविता डोंगरे, अनुराधा सोनवणे, रचना शहा, सुलोचना वडते, ज्योती देशमुख, पुष्पा वाघ, सुरेखा निकम, अंजली भराड, सविता थोरात, रत्नमाला शिंदे, मंगला तुपे, विमल दानवे, प्रतिभा वाहूळ, अश्विनी जाधव, ऊर्मिला कदम, यशोदा विधाते, जयश्री जाधव, पूनम वडनेरे, रूपाली मगर, ममत भवर, दीपाली कदम, कल्पना थोरात, विद्या औताडे, सुचिता कुलकर्णी, दीपाली पाटील, हर्षाली आहेर, सीमा जाधव, ज्योती नवपुते, प्रेरणा छाबडा, अश्विनी रसाळ, स्मिता पाटील, सविता जाधव, मंदाकिनी पडूळ, संगीता कोरडे, अनिता विधाते, लीना बनकर, चित्रा राऊत, शबाना सय्यद, मंगलबाई बिमरोट, निर्मला चौहान, उमा मुंबरे, संगीता देवकर, अश्विनी सावळे, वंदना नाईक मालती शिरसाठ, मीना शेळके, श्रावणी गांगण, लता बारहाते, सविता चवडे, वंदना सोनवणे, राधा केंद्रे, सुनंदा शिंदे, उज्ज्वला बिरादार, अनिता अवचार यांचा समावेश आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दिनेश वंजारे, संजय भूमकर, छाया पानसे, राकेश खैरनार, ज्योती कोकाटे, सागर मगरे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, मच्छिंद्र राठोड आदींनी परिश्रम घेतले.