शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वापराचे फेरनियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:58 IST

जायकवाडी धरणातील पाणी वापराच्या फेरनियोजनाच्या ताळेबंदास बुधवारी जलसंपदा विभागाने मान्यता दिली. यामध्ये दोन्ही कालव्यांसह, माजलगाव धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यात घट केली असून, घरगुती व औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जायकवाडी धरणातीलपाणी वापराच्या फेरनियोजनाच्या ताळेबंदास बुधवारी जलसंपदा विभागाने मान्यता दिली. यामध्ये दोन्ही कालव्यांसह, माजलगाव धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यात घट केली असून, घरगुती व औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.पैठण तालुक्यात १९७६ मध्ये गोदावरी नदीवर जायकवाडी धरण झाले आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या १९८५ च्या फेरनियोजनानुसार सुधारित ताळेबंदास शासनाची मान्यता मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागास सादर केला होता. त्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. मंजूर प्रकल्प अहवालानुसार २६१८.५९ दलघमी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जायकवाडी धरणातील मागील ४२ वर्षांतील प्रत्यक्ष पाणी वापर पाहता मूळ प्रकल्पातील पाणी वापर तरतूद आणि प्रत्यक्ष पाणी वापर यात बराच फरक झाला आहे. वेळोवेळी पाण्याच्या गरजेनुसार पाणी वापराच्या नियोजनात बदल करण्यात आलेले आहे. ताळेबंदात गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाºयांमुळे पैठण उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात घट झाली आहे. मूळ प्रकल्पीय बाष्पीभवनाच्या तरतुदीपेक्षा कमी बाष्पीभवन होत असल्याचे फेरनियोजन करण्यात आले आहे. माजलगाव धरणात सोडण्यात येणा-या पाण्यातही घट करण्यात आली आहे, तर घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. जलाशयावरून शासकीय उपसा सिंचन योजनांची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी