शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात वेचला जास्तीचा प्लास्टिक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शासकीय कर्मचाºयांनी २७ नोव्हेंबर रोजी विभागात प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबविली. या मोहिमेत ग्रामीण ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासकीय कर्मचाºयांनी २७ नोव्हेंबर रोजी विभागात प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबविली. या मोहिमेत ग्रामीण भागात ५८ हजार ५४७ किलोग्रॅम कचरा संकलित करण्यात आला आहे. तर शहरी भागामध्ये १४ हजार १७५ किलोग्रॅम कच-याचे संकलन झाले. विभागात ७२ हजार ७२३ किलोग्रॅम कचरा संकलन झाल्याची आकडेवारी विभागीय प्रशासनाने प्रसिद्धीस दिली आहे.२५ व २६ नोव्हेंबर रोजी शासकीय सुटी असल्यामुळे या मोहिमेला प्रतिसाद मिळाला नाही. ७ डिसेंबर रोजी पूर्ण मराठवाड्यात ही मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू झाली असून, विभागीय आयुक्तांनी पूर्ण विभागाला सूचना केल्या आहेत.६ हजार ६४२ ग्रामपंचायती आणि ७५ नगरपालिका हद्दीमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. नांदेडमध्ये सर्वाधिक २५ हजार ४९१ किलोग्रॅम कचरा संकलित झाला तर त्याखालोखाल १० हजार २८६ किलोग्रॅम कचरा सरकारी कर्मचाºयांनी वेचला आहे.