शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
3
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
4
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
5
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
6
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
7
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
8
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
9
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
10
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
11
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
12
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
13
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
14
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
15
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
16
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
17
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
18
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
19
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
20
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

चित्रकला स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

By admin | Updated: September 26, 2016 00:39 IST

औरंगाबाद : कॅम्पस क्लबतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्पनाशक्तीच्या जोरावर बालकांनी आकर्षक चित्रे रेखाटली.

औरंगाबाद : कॅम्पस क्लबतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्पनाशक्तीच्या जोरावर बालकांनी आकर्षक चित्रे रेखाटली. शनिवारी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, एजीपी पब्लिक स्कू ल, लिटिल फ्लॉवर हायस्कूल, होलिक्रॉस स्कूल, चाटे स्कूल, जैन इंटरनॅशनल स्कू ल, दि वर्ल्ड स्कूल या ठिकाणी या स्पर्धा घेण्यात आल्या. रविवारी लोकमत हॉल येथे तसेच तनवाणी स्कूल येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. ५००० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. सर्व विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून राजा रविवर्मा चित्रकला महाविद्यालयाचे संचालक उदय भोईर, प्राध्यापक महेंद्र खाजेकर, रोहित क्रिएटिव्ह क्लासेसचे संचालक रोहित गिरी यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजेते :१. प्रथम गट (इ.१ ली व २ री)- प्रथम- विनय बागडे, द्वितीय- श्रेया धवणे, तृतीय- ओम खारकर, उत्तेजनार्थ- सृष्टी काळे, प्रांजली वाणी. २. दुसरा गट (इ. ३ री ते ५ वी)- प्रथम- लरिल खान, द्वितीय- इश्मित काळे, तृतीय- अद्विती देशमुख, उत्तेजनार्थ- रूमैसा फातेमा, पलक पांडे३. तिसरा गट- (इ. ६ वी व ७ वी)- प्रथम- यशिका नंदगवारे, द्वितीय- सुहानी पाठक, तृतीय- सृष्टी महाजन, उत्तेजनार्थ- अनन्या आठल्ये, कर्थिपन बाबू४. चौथा गट (इ. ८ वी ते १० वी)- प्रथम- करिश्मा साहुजी, द्वितीय- साक्षी बागूल, तृतीय- सायली जामकर, उत्तेजनार्थ- प्रथम शेलार, पूर्वा मंत्री.