शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद केंद्राची कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:36 IST

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) या संस्थेच्या औरंगाबाद विभागीय केंद्राच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त अंकुशराव कदम यांची नियुक्ती केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रात मागील बारा वर्षांपासून अविरत कार्य करणा-या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) या संस्थेच्या औरंगाबाद विभागीय केंद्राच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त अंकुशराव कदम यांची नियुक्ती केली आहे.संस्थेच्या अध्यक्षपदाची मागील बारा वर्षांपासून यशस्वीरीत्या धुरा सांभाळणारे उद्योजक नंदकिशोर कागलीवाल यांच्या विनंतीवरून या प्रतिष्ठानचे मुंबई अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विभागीय केंद्राच्या नवीन कार्यकारिणीची निवड केली. औरंगाबाद केंद्राच्या विभागीय कोषाध्यक्षपदी सचिन मुळे यांची फेरनियुक्ती करण्यात आली असून, नीलेश राऊत यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागीय केंद्राच्या कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजित दळवी, डॉ. श्रीरंग देशपांडे, बिजली देशमुख, डॉ. मकदूम फारुकी, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, नंदकिशोर कागलीवाल, आ. राजेश टोपे व मुकुंद भोगले हे या केंद्राचे सल्लागार असणार आहेत. नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या विभागीय संघटकपदी सुबोध जाधव, तर महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या विभागीय समन्वयकपदी रेणुका कड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.