शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगराध्यक्षास पावणेदोन कोटींना फसविले; सहा जणांवर गुन्हा

By admin | Updated: May 10, 2017 00:52 IST

परळी : येथील माजी नगराध्यक्ष व कापूस व्यापारी जुगलकिशोर लोहिया यांना कोल्हापूरच्या सहा व्यापाऱ्यांनी पावणेदोन कोटी रुपयांना फसविले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील माजी नगराध्यक्ष व कापूस व्यापारी जुगलकिशोर लोहिया यांना कोल्हापूरच्या सहा व्यापाऱ्यांनी पावणेदोन कोटी रुपयांना फसविले. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी सहा व्यापाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.जुगलकिशोर रामचंद्रजी लोहिया यांचा शिवाजीनगर भागात गायत्री ट्रेडर्स व शुभम कोटेक्स नावाने व्यवसाय आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस ते कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांना विकतात. कापूस पोहोचल्यावर त्याची रक्कम देणे आवश्यक होते; परंतु कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांनी लोहिया यांच्याकडून कापूस खरेदी करुनही पैसे दिले नाही. लोहिया यांना एक कोटी ७५ लाख ३६ हजार ७६० रुपये येणे होते. मात्र, संबंधित व्यापाऱ्यांनी टाळाटाळ ्रकेली. त्यामुळे लोहिया यांनी सोमवारी शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरुन अमित मोहन मालडकर, अविनाश बाळासाहेब कुडचे (दोघे रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर), अमोल अनिल वाघ, शामली अमोल वाघ (दोघे रा. वाणीगल्ली, कोल्हापूर), अंबोली अमित वाघ व अविनाश आण्णासाहेब चौराले (दोघे रा. वडगाव बु. जि. पुणे) यांच्यावर फसवणूक व अपहाराचा गुन्हा नोंद झाला. आरोपी फरार असून शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.