शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३४ रुग्णालयांत आढळल्या त्रुटी !

By admin | Updated: May 2, 2017 23:47 IST

लातूर : धडक मोहिमेत ३९२ पैकी २५६ खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली असून, जिल्ह्यातील २५६ पैकी ३४ रुग्णालयांत त्रुटी आढळल्या आहेत.

लातूर : धडक मोहिमेत ३९२ पैकी २५६ खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली असून, जिल्ह्यातील २५६ पैकी ३४ रुग्णालयांत त्रुटी आढळल्या आहेत. प्रशिक्षित कर्मचारी, पावती बुक, फायर सेफ्टी तसेच ओपीडी व आयपीडीचे रेकॉर्ड नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्रुटी आढळलेल्या सर्व रुग्णालयांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत.आरोग्य विभाग, महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे लातूर जिल्ह्यातील २५६ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर १५० पैकी १४० सोनोग्राफी केंद्र, १२१ पैकी ११६ एमटीपी सेंटरची तपासणी करण्यात आली आहे. १४ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत २३ पथकांद्वारे धडक मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील ३४ रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. प्रशिक्षित एएनएम व जीएनएम नसणे, रुग्णालय परिसर योग्य नसणे, आयपीडी, ओपीडीचे रेकॉर्ड नसणे, रेकॉर्ड ठेवण्यात सातत्य नसणे, एफडब्ल्यू सर्टिफिकेट उपलब्ध नसणे, तसेच काही कागदपत्र नसल्याचे जिल्ह्यातील ३४ रुग्णालयांत आढळले आहे. या रुग्णालयांमध्ये लातूर शहरातील ११ रुग्णालये आहेत. अहमदपूर तालुक्यात २० तर औसा शहरातील तीन रुग्णालयांत त्रुटी आढळल्या आहेत. धाड मोहिमेतील पथकाने हा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सादर केला आहे.