शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गाडीतून अतिरिक्त धूर निघाल्याने पर्यावरण मंत्री संतप्त; अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 20:32 IST

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या गाडीमधून काळ्या रंगाचा धूर मोठ्या प्रमाणावर निघत होता. यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

औरंगाबाद - पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या गाडीमधून काळ्या रंगाचा धूर मोठ्या प्रमाणावर निघत होता. यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याच झाले असे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी औरंगाबादेत आढावा घेत आहेत. या साठी पर्यावरण मंत्री देखील औरंगाबाद शहरात दाखल झाले. त्यांच्या एसकॉटमध्ये एमएच २० एडी १५१५ क्रमांकाची गाडी होती. त्या गाडीतून मोठ्या प्रमाणावर काळ्या रंगाचा धूर येत असल्याने रामदास कदम संतापले. त्यांनी सुभेदारी विश्रामगृहात पोचल्यावर थेट पोलिसांना फैलावर घेतले. मी आता या शहराचा पालकमंत्री नाही म्हणून तुम्ही मला असल्या गाड्या देता का ? असा सवाल करत त्यांनी मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 

यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच पर्यावरण मंत्र्यांनी राज्यातील सर्व पोलीस स्थानकातील अतिरिक्त धूर सोडणाऱ्या वाहनांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसfour wheelerफोर व्हीलरenvironmentपर्यावरण