शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पैठण रोडवर अपघातात अभियंत्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:33 IST

अर्धवट काम आणि खराब झालेल्या पैठण रस्त्यावर बुधवारी रात्री झालेल्या वाहन अपघातात तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. सचिन सदाशिव देशपांडे (३०, रा. तिरुपती विहार कांचनवाडी) असे मृताचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अर्धवट काम आणि खराब झालेल्या पैठण रस्त्यावर बुधवारी रात्री झालेल्या वाहन अपघातात तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. सचिन सदाशिव देशपांडे (३०, रा. तिरुपती विहार कांचनवाडी) असे मृताचे नाव आहे.याविषयी सातारा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष भोसले म्हणाले की, पैठण रस्त्याचे काम सुरू असल्याने हा रस्ता एकेरी आहे. बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सचिन हा पत्नी वैष्णवीसह शहरातून कांचनवाडीकडे दुचाकीने येत होता. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात सचिन गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला तर त्यांची पत्नी बेशुद्ध पडली. या अपघातानंतर कांचनवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सचिन यास तपासून मृत घोषित केले. खराब रस्ता आणि महिन्यापासून अर्धवट सुरू असलेल्या कामामुळे आमच्या मुलाचा जीव गेल्याचा आरोप सचिनच्या कुटुंबियांनी केला. सचिन एका खाजगी कंपनीत अभियंता म्हणून काम करीत होता. सचिनचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पैठण रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरू आहे. आणखी किती जणाचे बळी घेणार आहे, असा संतप्त सवाल सचिनच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी सातारा ठाण्यात नोंद करण्यात आली. पोलीस हेडकॉन्स्टेबल केशव काकडे तपास करीत आहेत.