शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

संशोधन प्रक्रियेसाठी अखेर मुदत

By admin | Updated: December 27, 2014 00:46 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संशोधन प्रक्रियेसाठी अखेर मुदतवाढ जाहीर केली असून, विद्यार्थ्यांना आता १५ जानेवारीपर्यंत आॅनलाईन नोंदणी करता येईल.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संशोधन प्रक्रियेसाठी अखेर मुदतवाढ जाहीर केली असून, विद्यार्थ्यांना आता १५ जानेवारीपर्यंत आॅनलाईन नोंदणी करता येईल. ‘लोकमत’ने शुक्रवारी ‘संशोधन प्रक्रियेसाठी मुदतवाढीची शक्यता’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याशी चर्चा केली. तेव्हा कुलगुरूंच्या आदेशानुसार आॅनलाईन नोंदणीसाठी १५ जानेवारी, तर हार्ड कॉपी सादर करण्यासाठी २० जानेवारीपर्यंतची मुदतवाढ डॉ. काळे यांनी जाहीर केली. रत्नागिरी येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ‘पेट-१’ आणि ‘पेट-२’ उत्तीर्णांनाही संशोधनासाठी कायमस्वरूपी पात्र समजण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे २६ डिसेंबर ही ‘पीएच. डी.’ प्रक्रियेसाठी आॅनलाईन नोंदणीची अखेरची मुदत होती. या प्रक्रियेत ‘पेट-१’ व ‘पेट-२’ उत्तीर्णांना सहभागी होण्यास अवधी मिळत नव्हता. त्यामुळे मुदतवाढ देणे गरजेचे होते. आज ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. काळे यांनी हा मुद्दा कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिला.