शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

आठ दिवसापासून करवंजी अंधारात

By admin | Updated: July 4, 2016 00:16 IST

माकणी : उमरगा- लोहारा तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेले करवंजी (ता़लोहारा) हे गाव मागील आठ दिवसांपासून अंधारात आहे़ गावाला विद्युतपुरवठा करणाऱ्या डीपीवरील

माकणी : उमरगा- लोहारा तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेले करवंजी (ता़लोहारा) हे गाव मागील आठ दिवसांपासून अंधारात आहे़ गावाला विद्युतपुरवठा करणाऱ्या डीपीवरील ट्रान्स्फार्मर जळून आठवडा लोटला तरी त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही़ वीज नसल्याने गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़ तर विजेअभावी अनेक कामे रखडल्याने संताप व्यक्त होत आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यातील करवंजी हे गाव ११५० लोकवस्तीचे आहे़ या गावाला एका डीपीवरून विद्यूत पुरवठा केला जातो़ मात्र, या डीपीतील ट्रान्स्फार्मर जळणे, आर्थिंग बंद पडणे, वायर तुटणे, किटकेट नसणे, कमी दाबाचा वीजपुरवठा अशा एक ना अनेक तांत्रिक कारणांनी ग्रामस्थांना सतत खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे़ मागील आठवड्यापूर्वी याव डीपीचे ट्रान्स्फार्मर जळाले आहेत़ ट्रान्स्फार्मर जळून आठवडा झाला तरी तो दुरूस्त करण्यात आलेला नाही़ वीजपुरवठा बंद असल्याने गावातील पाणीपुरवठा बंद पडला असून, कुपनलिकेचेही पाणी मिळेना झाले आहे़ परिणामी शेतशिवारातील विहिरीतून पाणी उपसून आणावे लागत आहे़ विजेवरील लघू उद्योग अद्यापही बंद पडले आहेत़ एकूणच विजेअभावी अनेक कामे खोळंबत आहेत. (वार्ताहर)