औरंगाबाद : गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अनेक उणिवांवर शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी बोट ठेवले असून, गटशिक्षणाधिकाऱ्यांची निर्णयातील दिरंगाई, वेळकाढूपणा, क्षुल्लक कामासाठी शिक्षकांना माराव्या लागणाऱ्या चकरा कमी कराव्यात, असा सूचक सल्ला दिला आहे. प्रभारी जिल्हाशिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी यासंदर्भात सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, शिक्षण व आरोग्य सभापतींनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाबाबतच्या उणिवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्या अशा...
शिक्षण सभापतींनी ठेवले उणिवांवर बोट
By admin | Updated: December 18, 2014 00:41 IST