शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख लोककला अभ्यासक अचलखांब यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 05:52 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. रुस्तुम रंभाजी अचलखांब यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. रुस्तुम रंभाजी अचलखांब यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.डॉ. अचलखांब यांनी आधुनिक मराठी रंगभूमी आणि लोकरंगभूमीवरील एक प्रतिभावंत नट, सिद्धहस्त लेखक म्हणून आपला ठसा उमटविला होता. लोकसाहित्य, नाट्यवाङ्मय, पाश्चिमात्य आणि पौर्वात्य रंगभूमीचे अभ्यासक तसेच कुशल दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय राहिली. त्यांनी सादर केलेले ‘संगीत मनमोहना’ खूपच गाजले होते.अचलखांब आणि दिवंगत शाहीर विश्वास साळुंके या जोडगोळीने ही कलाकृती अजरामर करून ठेवली.पल्लेदार आवाजाची देणगीडॉ. अचलखांब यांना पल्लेदार आवाजाची देगणी लाभलेली होती. त्यांचा ‘अंधेरनगरी’मधील चनेवाला आबालवृद्धांना वेड लावणार ठरला. ‘अंधायुग’मधील गुंगा सैनिक अंगावर शहारे आणायचा.डॉ. अचलखांबयांची ग्रंथसंपदाआंबेडकरी शाहिरीचे नवे रंगरंगबाजीमराठी रंगभूमीचे प्रारंभपर्वडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथलेखन : एक आकलनतमाशा रंगभूमीकैफियतअभिनयशास्त्रलोकनायक श्रीकृष्ण (आगामी)भारतीय पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रंगभूमी

टॅग्स :Deathमृत्यू