शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेत लवकरच डीपीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल म्हणून २०१५ मध्ये घरकुल योजना जाहीर केली. औरंगाबाद शहरातील तब्बल ७० हजारांहून अधिक नागरिकांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज केले. मागील दीड वर्षांपासून लाभार्थी योजनेचे काय झाले, यासाठी मनपाकडे टक लावून बघत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल म्हणून २०१५ मध्ये घरकुल योजना जाहीर केली. औरंगाबाद शहरातील तब्बल ७० हजारांहून अधिक नागरिकांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज केले. मागील दीड वर्षांपासून लाभार्थी योजनेचे काय झाले, यासाठी मनपाकडे टक लावून बघत आहेत. मनपा प्रशासनाने योजना राबविण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच हा आराखडा राज्य शासनामार्फत केंद्राकडे पाठविण्यात येईल. डिसेंबरअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी सांगितले.देशातील प्रत्येक नागरिकाकडे २०२२ पर्यंत स्वत:चे पक्के घर असावे, या हेतूने प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. या योजनेत लाभार्थींना २ ते २.५० लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचीमध्ये चार घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यात नोटीफाईड झोपडपट्ट्यांचा आहे तिथेच पुनर्विकास करणे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून घरांची निर्मिती, खासगी, भागीदारीद्वारे घरांची निर्मिती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अनुदान आदींचा समावेश आहे. औरंगाबाद शहरात योजना राबविण्याचे दायित्व महापालिकेवर सोपविण्यात आले आहे. महापालिका सत्ताधाºयांनी मोठा गाजावाजा करून योजनेचे उद्घाटन केले. सर्वसामान्य गरीब नागरिकांनी घर मिळेल या आशेवर आॅनलाइन पद्धतीने अर्ज केले. अर्ज करण्यासाठी नागरिकांनी हजारो रुपये खर्च केले. महापालिकेकडे तब्बल ७० हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले.