शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान करा आणि ‘ग्रीन कार्ड’ मिळवा, जागतिक रक्तदाता दिन विशेष

By संतोष हिरेमठ | Updated: June 14, 2023 13:18 IST

रक्तदात्यांना उपचारात प्राधान्यक्रम

संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : ग्रीन कार्ड म्हटले की, अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याची परवानगी दिल्याचा दस्तऐवज असेच नजरेसमोर येते; परंतु आता शासकीय रक्तपेढीत किमान चार वेळा रक्तदान करणाऱ्या दात्याला ग्रीन कार्ड देण्यात येणार आहे. या ग्रीन कार्डधारक दात्याला उपचारासाठी रुग्णालयात कधीही रांगेत उभे राहावे लागणार नाही. यासह उपचाराला प्राधान्यक्रम दिला जाणार आहे.

रक्तदानाचे प्रमाण वाढण्यासाठी दरवर्षी १४ जूनला जागतिक रक्तदाता दिन साजरा होतो. शासकीय रक्तपेढीसाठी  किमान चार वेळा रक्तदान करणाऱ्यांना ग्रीन कार्ड देण्याचा निर्णय झाला आहे. घाटीतील विभागीय रक्तपेढीत  लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात घाटीतील विभागीय रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीसह नऊ रक्तपेढ्या आहेत.

कसा होणार फायदा?

  • सरकारी व निमसरकारी रुग्णालयात उपचारासाठी ग्रीन कार्डधारक रक्तदात्याला उपचारासाठी रांगेत उभे राहण्याची सक्ती न करता अग्रक्रम दिला जाईल.
  • उपलब्ध असलेल्या सर्व तपासण्या विनाविलंब होणार. त्यामुळे रुग्णाचा वेळ आणि मनस्ताप वाचणार आहे.

निगेटिव्ह रक्तदाते किती?

गरजू रुग्णासाठी निगेटिव्ह रक्त मिळणे अनेकदा अवघड होते. त्यामुळे  विभागीय रक्तपेढीने अशा १९५ दात्यांची यादी तयार केली आहे. प्रसंगी त्यांना बोलावले जाते. यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांची पायपीट थांबणार आहे.

रक्तदानासाठी पुढे या!

मानवी रक्त अद्याप तरी कृत्रिमरीत्या तयार करण्यास यश आलेले नाही. त्यामुळे रक्तदानाशिवाय पर्याय नाही. रक्तदानानंतर अवघ्या २४ तासांच्या आत दिलेले रक्त भरून येते. - डाॅ. सुनीता शेरे-हरबडे, सहायक प्राध्यापक, शरीरविकृतीशास्त्र विभाग, घाटी

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी