शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना हुंडा नको, शिक्षण द्या-रजा मुराद

By admin | Updated: July 24, 2016 00:49 IST

बीड : महिला शिकली तर घराची प्रगती होते, त्यासाठी मुलींना हुंडा देण्याऐवजी त्यांना चांगले शिक्षण देऊन सक्षम बनवा, असे आवाहन हिंदी चित्रपट अभिनेते रजा मुराद यांनी शनिवारी येथे केले.

बीड : महिला शिकली तर घराची प्रगती होते, त्यासाठी मुलींना हुंडा देण्याऐवजी त्यांना चांगले शिक्षण देऊन सक्षम बनवा, असे आवाहन हिंदी चित्रपट अभिनेते रजा मुराद यांनी शनिवारी येथे केले.शिवसंग्राम संघटनेच्या वतीने शहरातील नाळवंडी नाका येथील एका मंगल कार्यालयात आयोजित ईद- मिलाप कार्यक्रमात ते बोलत होते. आ. विनायक मेटे, उपअधीक्षक गणेश गावडे, शहर-ए-काझी मौलाना जफर, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, सरचिटणीस दिलीप गोरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, अशोक लोढा, मदनराव चव्हाण, डॉ. रमेश पानसंबळ, मोईन मास्टर, शेरजमा पठाण, शेख अखिल, फारुक पटेल, खालेक पेंटर, जकी सौदागर, शेख निजाम, सुहास पाटील यांची उपस्थिती होती.रजा मुराद म्हणाले, ईद- मिलाप कार्यक्रमातून सर्वधर्मिय ऐक्य जोपासले जाते. अशा कार्यक्रमाची गरज आहे. यावेळी आ. मेटे यांच्यासह इतर मान्यवरांचीही भाषणे झाली. शिरखुर्मा, फराळाचा उपस्थितांनी लाभ घेतला. हिंदू- मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)