औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराला राज्य शासनाने ‘पर्यटनाचा जिल्हा’ म्हणून घोषित केले. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्या योजना सुरू करण्याचे सोडून उलट शासन ‘अवमूल्यन’ करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
राजधानीला केला जिल्हा
By admin | Updated: March 27, 2015 00:44 IST