शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांचा गल्लेबोरगावात शेतकऱ्याच्या घरी मुक्काम; लसीकरण वाढविण्यासाठी गावोगावी दौरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 19:48 IST

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सोमवारी रात्री खुलताबाद तालुक्यातील कागजीपुरा, सुलीभंजन, वेरूळ, कसाबखेडा आदी गावांना भेटी देत रात्री साडेदहा वाजता गल्लेबोरगाव येथील शेतकरी दत्ता पा. खोसरे यांच्या घरी मुक्कामी थांबले.

खुलताबाद : कोरोना लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले असून, ज्या गावांत लसीकरणाची टक्केवारी कमी आहे, तेथे जाऊन नागरिकांना लस टोचून घेण्याचे आवाहन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी रात्री गल्लेबोरगाव येथे एका शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करून पाहुणचार घेतला.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सोमवारी रात्री खुलताबाद तालुक्यातील कागजीपुरा, सुलीभंजन, वेरूळ, कसाबखेडा आदी गावांना भेटी देत रात्री साडेदहा वाजता गल्लेबोरगाव येथील शेतकरी दत्ता पा. खोसरे यांच्या घरी मुक्कामी थांबले. रात्री त्यांनी घरगुती जेवणास पसंती देत बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, मेथीची भाजी, मिरचीचा ठेचा व ग्रामीण भागात प्रसिद्ध अशी डुबूक वड्याची भाजी खाल्ली. रात्री त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, तलाठी सचिन भिंगारे मुक्कामी थांबले होते.

शिवना टाकळी येथील जुन्या वाड्याची पाहणीजिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे पहाटे साडेपाच वाजता उठून फ्रेश झाले. यानंतर मॉर्निंग वॉक करीत पाच कि.मी. अंतरावर असलेल्या शिवना टाकळी धरणावर गेले. यावेळी त्यांच्या सोबत गल्लेबोरगावचे सरपंच विशाल खोसरे, चेअरमन तुकाराम हार्दे, संजय भागवत, संतोष राजपूत, देवीदास भागवत, दिलीप बेडवाल, तलाठी सचिन भिंगारे होते. त्यानंतर टाकळी येथील आहेर यांच्या जुन्या वाड्यास भेट देऊन त्यांनी आहेर कुटुंबीयांशी चर्चा केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादCorona vaccineकोरोनाची लस