शहागंजमध्ये आज निर्जळीऔरंगाबाद : शहागंज परिसरात उद्या ३ मे रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत जीटीएल कंपनी लोडशेडिंग करणार आहे. त्यामुळे शहागंज जलकुंभावरून पाणीपुरवठा होणार्या सुमारे १० वॉर्डांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. काही वॉर्डांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. विद्युत जोडण्या व रोहित्रांची कामे जीटीएल करणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणार आहे, असे मनपाने कळविले आहे.
आज पाणीपुरवठा होणार विस्कळीत
By admin | Updated: May 3, 2014 14:50 IST