शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘लीजहोल्डचे फ्रीहोल्ड’साठी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2016 23:24 IST

औरंगाबाद : लीजहोल्डवरून फ्रीहोल्ड करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरूअसल्याचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.

औरंगाबाद : सिडको-हडकोतील मालमत्ता लीजहोल्डवरून फ्रीहोल्ड करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरूअसल्याचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. सिडकोच्या समस्या सोडविण्याबाबतचे पत्र खा. चंद्रकांत खैरे यांनी मुख्य प्रशासक केंद्रेकर यांना दिले. वाळूज महानगर प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या १०० टक्के जमिनी बाधित झाल्या आहेत. त्यांना पर्यायी जागा देण्यात याव्यात. याविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे प्रशासनाने बैठकीत सांगितले. वाळूज महानगर प्रकल्पात शेतकऱ्यांकडील ७५ टक्के मालकीच्या जमिनीपैकी मंजूर ले-आऊटमध्ये दोनपेक्षा अधिकचे भूखंड एकत्रीकरणाची परवानगी द्यावी. ज्या शेतकऱ्यांना जमीन संपादन मोबदल्यात टीडीआर हवा आहे, त्यांना टीडीआर मंजूर करावा. वाळूजमधील अनधिकृत वसाहती नियमित करण्यात याव्यात. हस्तांतरण सुलभ करून अतिरिक्त भाडेपट्टा आकारात असल्यामुळे लेट प्लान सबमिशनपोटी आकारण्यात येत असलेले पाच हजार रुपये घेणे थांबवावे. अशी मागणी करण्यात आली. सिडकोच्या प्रशासक विद्या मुंडे, अनिल पोलकर, विश्वनाथ स्वामी, राजू खरे, किशोर नागरे, नगररचना विभाग अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.सिडको, हडको, वाळूज महानगर परिसरातील धार्मिक स्थळे रेडिरेकनरच्या वीस टक्के रक्कम भरून नियमित करावेत, अशी मागणी खा. खैरे यांनी केंद्रेकर यांच्याकडे केली. यावर मंत्रालय स्तरावर निर्णय अपेक्षित असल्याचे केंद्रेकर यांनी स्पष्ट केले.