शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत शिवशाही बसची डिझेल टाकी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:41 IST

औरंगाबाद : शिवशाही बसच्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. नागपूर-औरंगाबाद शिवशाही बसची डिझेल टाकी फु टल्याची घटना रविवारी रात्री ९ ...

ठळक मुद्देसुदैवाने दुर्घटना टळळी : १५ प्रवासी बचावले

औरंगाबाद : शिवशाही बसच्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. नागपूर-औरंगाबाद शिवशाही बसची डिझेल टाकी फु टल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानकात घडली. एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेळीच खबरदारी घेतल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.नागपूर-औरंगाबाद शिवशाही बस (एमएच-०९ ईएम-१९४१) औरंगाबादला येईपर्यंत जवळपास १५ प्रवासी होते. ही बस सिडको बसस्थाकात दाखल होताना प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावरील खड्डेमय परिस्थितीमुळे डिझेल टाकीला धक्का लागला. त्यातून डिझेल टाकी फुटली आणि इंधनाची धारच लागली. इंधनाची गळती होत असल्याचा प्रकार लक्षात येताच आगार व्यवस्थापक पी.पी. देशमुख यांनी स्वत: खबरदारी घेत प्रयत्न केले. गळतीमुळे बसस्थानकात मोठ्या प्रमाणात डिझेल पसरले. त्यामुळे प्रवाशांमध्येही भीती पसरली. बसस्थानकातील अधिकारी-कर्मचाºयांची एकच धावपळ झाली. ही बस जागेवरच थांबवून प्रवाशांना उतरविण्यात आले. गळती होणारे डिझेल बसस्थानकात कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या डस्टबिनमध्ये गोळा करण्यात आले. तीन डस्टबिन इंधनाने भरून गेले.इंधनाच्या गळतीमुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती; परंतु वेळीच घेण्यात आलेल्या खबरदारीमुळे कोणत्याही अपघाताला सामोरे जावे लागले नाही. या घटनेची एसटी कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये एकच चर्चा सुरू होती.

टॅग्स :AccidentअपघातBus Driverबसचालक