शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत काम करण्याची राहिली नाही इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:33 IST

सातारा- देवळाई नगर परिषदेच्या कर्मचा-यांना महापालिकेच्या आस्थापनेवर कायम करण्याच्या आयुक्तांच्या निर्णयाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी करण्याच्या प्रकरणावरून आयुक्त डी. एम. मुगळीकर अस्वस्थ झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेच्या कर्मचा-यांना महापालिकेच्या आस्थापनेवर कायम करण्याच्या आयुक्तांच्या निर्णयाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी करण्याच्या प्रकरणावरून आयुक्त डी. एम. मुगळीकर अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी मनपात काम करण्याची आपली इच्छा नाही, अशा शब्दांत ते ज्यांच्यामुळे पालिकेत आले, त्या लोकप्रतिनिधींकडे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.बुधवारच्या सर्वसाधारण सभेत सातारा- देवळाईच्या ४३ कर्मचाºयांना मनपा आस्थापनेवर कायम करण्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश महापौरांनी दिल्यामुळे आयुक्तांना ती बाब खटकली. त्यांनी महापौरांच्या निर्णयाला चुकीचे असल्याचे दाखविण्यासाठी हातवारे केले. त्यानंतर महापौरांनी विभागीय आयुक्तांमार्फ त या (पान ५ वर)