शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा

By admin | Updated: June 9, 2016 23:54 IST

कन्नड : तालुक्यासाठी मंजूर पीक विम्याची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राप्त झाली आहे. ही रक्कम बँक शाखांना वर्ग करण्यात आली आहे.

कन्नड : तालुक्यासाठी मंजूर पीक विम्याची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राप्त झाली आहे. ही रक्कम बँक शाखांना वर्ग करण्यात आली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत सदर रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.वडनेर शाखेत १ हजार १७० सभासदांसाठी ६० लाख ६३ हजार ७१३ रु., वासडीसाठी १ हजार ६४३ सभासदांना ६० लाख ७१६ रु., बहिरगाव २९१ सभासद १९ लाख ७ हजार १७ रु., अंधानेर १ हजार ८५९ सभासद १ कोटी २७ लाख १५ हजार ९२९ रु., औराळा १ हजार ३०७ सभासद ५८ लाख ५७ हजार ३७ रु., शेलगाव २ हजार ७५ सभासद ८६ लाख ५६ हजार ५०२ रु., हतनूर ७४४ सभासद ४९ लाख २१ हजार ८६३ रु., पिशोर १ हजार ८२८ सभासद १ कोटी ७ लाख ४४ हजार ५७८ रु., करंजखेड १ हजार ८२२ सभासद ७७ लाख ४३ हजार ९८७ रु.कन्नड २ हजार ३६४ सभासद १ कोटी ३५ लाख ५७ हजार ४०३ रु., कन्नड (मार्के ट यार्ड) ८० सभासद ५ लाख १८ हजार ४९२ रु., कन्नड (साखर कारखाना) १ सभासद ४ हजार ५ रु., चिकलठाण २ हजार ८ सभासद ९४ लाख ८२ हजार ९२३ रु., चिंचोली ३ हजार ८८४ सभासद १ कोटी ७० लाख ७८ हजार ६२ रु., देवगाव ४८३ सभासद २८ लाख ४४ हजार ११४ रुपये, चापानेर १ हजार १२४ सभासद ६६ लाख ६१ हजार १९१ रुपये, जेऊर ३५३ सभासद १३ लाख ६५ हजार ९४९ रुपये.नागापूर ४७४ सभासद ३० लाख ८९ हजार ६७ रुपये, नागद १ हजार ९३४ सभासद १ कोटी २५ लाख २६ हजार ३६० रुपये, नादरपूर १ हजार २२३ सभासद ६७ लाख ७९ हजार ९५७ रुपये, नाचनवेल २ हजार ५११ सभासद १ कोटी ४१ लाख २१ हजार २५३ रुपये याप्रमाणे रक्कम वर्ग करण्यात आली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे सोपानराव कवडे यांनी दिली.जि.म. बँकेमार्फ त ३० हजार ११ शेतकऱ्यांनी ४० लाख ३५ हजार ८८८ रुपये हप्ता भरून पीक विमा उतरविला होता. हप्त्यापोटी १५ कोटी २६ लाख ४० हजार १२५ रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला असून ही रक्कम बँकेला प्राप्त झाली आहे. तालुक्यातील विविध बँक शाखांकडे वर्ग करण्यात आली आहे.