शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नर्सीतही आढळला डेंग्यूचा रूग्ण

By admin | Updated: September 13, 2014 00:10 IST

नर्सी नामदेव : नर्सी नामदेव येथील मुलीस डेंग्यू, मलेरियासदृश्य आजार आहे.

नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील अक्षदा सत्यवान गवते (वय ७) या मुलीस तीन दिवसांपासून ताप येत असल्याने रक्ताची तपासणी केली असता डेंग्यू, मलेरियासदृश्य आजार असल्याचे समजल्यावरून त्या मुलीस मेहकर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. नर्र्सी नामदेव येथे सर्वच घरी तापीचे रूग्ण आहेत. लहान बालकांना तापीचा त्रास होत आहे. गावात सर्वच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. डासांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धूरफवारणी करण्याची गरज आहे. डेंग्यूसदृश्य आजार झाल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. उपचार सुरू असलेल्या मुलीची प्रकृती सध्या चांगली असल्याचे गवते यांनी सांगितले. वेळीच गावातील घाण दूर केल्यास उद्भवणाऱ्या आजारास टाळता येऊ शकतो. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विलास गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन नळयोजनेचा पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपची गळती, नळ पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यांकडे लक्ष देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. तसेच दररोज पाणी शुद्धीकरण करण्यास सांगितले. गावात कोणासही ताप आल्यास घाबरून न जाता नर्सी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार करून घ्यावा, असे आवाहनही डॉ. गोरे यांनी केले आहे. (वार्ताहर)