शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

महिला लोकशाही दिन नावापुरताच !

By admin | Updated: November 21, 2014 00:47 IST

उस्मानाबाद : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न व अडचणी सोडवून घेण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून प्रत्येक महिन्याला तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन

स्वतंत्र विदर्भाचा एल्गार : शरद जोशी यांच्या नेतृत्वात ३० रोजी धडकनागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला असून ३० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील धरमपेठ त्रिकोणी पार्क येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी पत्रपरिषदेत दिली. स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय येथील शेतकऱ्यांचा आणि एकूणच विदर्भाचा विकास अशक्य आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याच्या घोषणा केल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अनेकदा स्वतंत्र विदर्भाची भूमिका मांडली होती. आजही ते विदर्भाचे समर्थन करतात. सध्या ते मुख्यमंत्री आहे. त्यांनी दिलेल्या वचनांची पूर्ती त्यांनी आता करावी, याची आठवण करून देण्यासाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. यासोबतच कापसाला ६ हजार रुपये, सोयाबीनला ५ हजार रुपये, धानाला ३ हजार रुपये देण्याची मागणी करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी हे स्वत: या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहे. आंदोलनात सहभागी व्हा शरद जोशी यांच्या नेतृत्वात ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक दिली जाईल. या आंदोलनात विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला गुणवंत पाटील हंगर्गेकर,राम नेवले, सरोज काशीकर, शैलाताई देशपांडे, अ‍ॅड. दिनेश शर्मा आदी उपस्थित होते.