शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षांत सोहळ्यानंतर पदव्यांची छपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पहिल्यांदाच बाहेरील कंपनीकडून पदव्या छापून घेतल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पहिल्यांदाच बाहेरील कंपनीकडून पदव्या छापून घेतल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी पदव्यांचा कागद बाहेरून विकत घेऊन पदव्यांची छपाई विद्यापीठातच केली जात होती. महाविद्यालयांमध्ये पाठविण्यात येणाऱ्या पदव्या दीक्षांत सोहळ्यानंतर बुधवारी (दि.१६) विद्यापीठात दाखल झाल्या आहेत.विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यापूर्वीच सर्व अर्ज दाखल केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पदव्यांची छपाई करण्यात येते; मात्र यावर्षी पहिल्यांदाच पदव्या बाहेरील कंपनीकडून छापून घेतल्या आहेत. या छपाई केलेल्या पदव्यांमध्येही अनेक चुका आढळून आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे केल्या आहेत.दीक्षांत सोहळ्यापूर्वी अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पदव्यांची छपाई होणे आवश्यक असते; मात्र दीक्षांत सोहळ्याच्या दुस-या दिवशी विद्यापीठाला कंपनीकडून पदव्या छापून मिळाल्या आहेत. यात महत्त्वाची बाब म्हणजे आजपर्यंत पदव्यांच्या सुरक्षेसाठी विद्यापीठातच त्याची छपाई केली जात असे; मात्र यावर्षी पदव्यांचा कागद बलण्यात आला असून, त्या कागदावर पदवी छापण्याची यंत्रणा विद्यापीठाकडे नसल्यामुळे बाहेरून पदव्या छापून घेण्यात आल्या असल्याचे समजते. विद्यापीठामध्ये प्रिंटिंग प्रेसआहे.याशिवाय परीक्षा विभागातही मोठमोठी यंत्रे असताना पदव्यांच्या छपाईची आऊटसोर्सिंग केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.या पदव्या छपाईचे टेंडरही पुण्यातील एका कंपनीला दिल्याची माहिती समोर येत असून, परीक्षा विभागाची सर्वच कामे पुण्यातूनच होत असल्यामुळे त्याविषयी शंकाही उपस्थित करण्यात येतआहेत.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र