शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

पाच नहरींच्या सर्वेक्षणाचा निर्णय

By admin | Updated: December 11, 2014 00:45 IST

औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक नहरींच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाच्या आदेशानुसार आज महापालिकेत नहर बचाव समितीची बैठक घेण्यात आली.

औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक नहरींच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाच्या आदेशानुसार आज महापालिकेत नहर बचाव समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत शहरातील पाच प्रमुख नहरींचे सर्वेक्षण आणि डागडुजीसाठी लागणाऱ्या खर्चाचा तपशील खंडपीठात सादर करण्याच्या सूचना मनपाला देण्यात आल्या.२००३ मध्ये नहरींसंदर्भात खंडपीठात अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी जनहित याचिका दाखल केली होती. दरम्यान, डॉ. रमजान शेख लिखित ‘४०० वर्षांपूर्वीच्या नहरी’ या पुस्तकाचे अवलोकन न्यायालयाकडून करण्यात आले होते. मागील आठवड्यात याचिका सुनावणीस निघाली असता न्या. बी. पी. धर्माधिकारी, न्या. ए. एस. बदर यांनी महत्त्वपूर्ण सूचना मनपाला केल्या. नहर बचाव समितीच्या बैठकीत आज न्यायालयाने ज्या सूचना केल्या आहेत, त्यांचे पालन करावे, असे अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी नमूद केले. २०१२ मध्ये उन्हाळ्यात नहर-ए-पानचक्कीचे सर्वेक्षण करण्यात आले. उर्वरित नहरींचे सर्वेक्षण मनपाने केलेच नाही. आजच्या बैठकीत नहर-ए-अंबरी, पाणचक्की, नहर-ए-थत्ते, शहानूर हमवी, किराडपुरा येथील नहरींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नहरींच्या सर्वेक्षणासाठी दहा लाख रुपयांच्या खर्चाची तयारीही मनपातर्फे दाखवण्यात आली.