शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत प्राध्यापकाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:47 IST

नांदेड- लातूर राज्य महामार्गावरील ग्रामीण महाविद्यालयाच्या परिसरातील पेट्रोलपंपाजवळ वेगातील ट्रकने धडक दिल्याने प्रा. एम.पी. राजूरकर यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : नांदेड- लातूर राज्य महामार्गावरील ग्रामीण महाविद्यालयाच्या परिसरातील पेट्रोलपंपाजवळ वेगातील ट्रकने धडक दिल्याने प्रा. एम.पी. राजूरकर यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान घडली. एसजीजीएस महाविद्यालयात प्रा. राजूरकर कार्यरत होते. नेहमीप्रमाणे कॉलेजचे काम संपवून राजूरकर गणेशनगरस्थित घरी जाण्यासाठी स्कुटीवरुन निघाले. पेट्रोलपंपासमोर असताना वेगातील ट्रकने त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन राजूरकर यांचा जागीच मृत्यू झाला.ग्रामीण पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाला ताब्यात घेतले. दरम्यान, प्रा. राजूरकर यांच्या पार्थिवावर ९ नोव्हेंबर रोजी सकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. जि.प.बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पंडितराव राजूरकर यांचे ते चिरंजीव होत.