शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वाचविण्यासाठी गेलेल्या मातेचा मुलासह मृत्यू

By admin | Updated: November 16, 2016 00:14 IST

केदारखेडा : नळणी समर्थनगर येथे विहिरीत पडलेल्या आपल्या मुलाला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतलेल्या मातेचा मुलासह मृत्यू झाला.

केदारखेडा : नळणी समर्थनगर येथे विहिरीत पडलेल्या आपल्या मुलाला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतलेल्या मातेचा मुलासह मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली़ यात पृथ्वीराज (दीड वर्षे) व सुनीता सतीश वराडे (२४) या मायलेकाचा मृत्यू झाला. आहे़ सुनीता वराडे या दीड वर्षाच्या पृथ्वीराजला घेऊन कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या़ वेचणीच्या कामात व्यस्त असतानाच पृथ्वीराज खेळत असताना शेतातीलच विहिरीत पडला़हा प्रकार सुनीता यांच्या लक्षात आला़ त्यांनी आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून मुलाला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली़ मात्र, या घटनेत मायलेकाचा दुर्दैवी अंत झाला़ विहिरीला कठडे नसल्याने मुलगा त्या विहिरीत पडला असल्याचे परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले़ ही घटना दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली. सुनीता या शेतात एकट्याच मुलासह गेल्या होत्या. त्यांचे पती घरीच होते. त्या घरी न परतल्याने त्यांनी शोध घेतला. तेव्हा त्यांना या घटनेची माहिती ग्रामस्थांनी दिली. घटनास्थळी जात त्यांनी दोघांचे मृतदेह विहिरातून बाहेर काढले. रात्री उशिरा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)