शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
5
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
6
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
7
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
8
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
9
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
10
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
11
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
12
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
13
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
14
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
15
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
17
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
18
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
19
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
20
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल

टिप्परच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

By admin | Updated: April 29, 2017 00:47 IST

तुळजापूर : रस्ता रूंदीकरण कामावेळी टिपर पाठीमागे घेताना मागील चाकात अडकून एका ३२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला़

तुळजापूर : रस्ता रूंदीकरण कामावेळी टिपर पाठीमागे घेताना मागील चाकात अडकून एका ३२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी दुपारी तालुक्यातील सांगवी-मार्डी शिवारात घडला असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे़ तालुक्यातील सांगवी मार्डी शिवारातील काम चालू असलेल्या पुलावर चालक त्याच्याकडील टिपर पाठीमागे घेत होता़ त्यावेळी पाठीमागे असलेला अजितकुमार जितेंद्र सिंह (वय-३२ रा बोरीबरार कासिमाबाद गाजीयापूर उत्तर प्रदेश) हा इसम सापडून चिरडला गेल्याने जागीच ठार झाला. याबाबत दिलीपकुमार जयराम सिंह (रा़अकोल) यांनी दिलेल्या फिर्याद वरुन टिपर चालक जयराज बाबुरावा विटेकर (रा़ नाशिक) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(वार्ताहर)