शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:08 IST

लासूरनजीकची घटना : पिकांचे संरक्षण करताना गमावला प्राण

लासूर स्टेशन : कपाशी पिकाचे हरणांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात गेलेल्या ७५ वर्षीय वृद्ध शेतकºयाचा दहा मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केल्याने जागीच मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना सोमवारी सकाळी आठ वाजता गंगापूर तालुक्यातील एकबुर्जी वाघलगाव येथे घडली.कप्पूसिंग बाळाराम काकरवाल (७५) असे या मयत शेतकºयाचे नाव आहे. कप्पूसिंग यांचे शेत गावाच्या उत्तरेला असून, तेथे ते सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शेतातील कपाशीचे हरणांपासून संरक्षण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतात फिरत असलेल्या दहा मोकाट कुत्र्यांनी एकाचवेळी त्यांच्यावर हल्ला चढवून शरिराचे लचके तोडले. यात कप्पूसिंग यांचा जागीच मृत्यू झाला. तब्बल दीड तास हे थरारनाट्य सुरु होते. सकाळची वेळ असल्याने आरडाओरड करुनही बराच वेळ कुणी मदतीला आले नाही. नंतर जवळच रतन कोंडीराम बिघोत हे बैलांना चारा टाकण्यासाठी गेले असता त्यांनी हे दृश्य पाहिले, परंतु तोपर्यंत कप्पूसिंग गतप्राण झाले होते. यापूर्वीही दोन वासरे व एका बकरीचा मोकाट कुत्र्यांनी फडशा पाडल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची संतप्त मागणी यावेळी गावकºयांनी केली. औरंगाबाद महानगरपालिकेने आणून सोडलेल्या कुत्र्यांनीच हा हल्ला केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

टॅग्स :dogकुत्राFarmerशेतकरी