शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांकडून कोवळ्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:04 IST

दुधड : दोन वर्षांपासून त्रस्त असलेल्या दुधड परिसरातील शेतकऱ्यांच्या यंदा सुरुवातीला पाऊस चांगला असल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. पेरणी ...

दुधड : दोन वर्षांपासून त्रस्त असलेल्या दुधड परिसरातील शेतकऱ्यांच्या यंदा सुरुवातीला पाऊस चांगला असल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. पेरणी केलेले पीक जोमात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तोच या कोवळ्या पिकांवर निलगायी, रानडुक्कर आदी वन्यप्राणी धुडगूस घालीत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

याबाबत दुधड शिवारातील शेतकऱ्यांनी वनविभागाला वारंवार माहिती दिली. परंतु त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. यासंबंधी शेतकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांकडे निवेदनाद्वारे कैफियत मांडली. माजी आमदार डॉ. कल्याण का‌ळे यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांना खडसावले. नागरिकांच्या समस्या सोडवा, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल. असे सुचविल्यावर वनविभागाला उशीरा का होईना जाग आली आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

वनविभागाकडून आवाहन

शनिवारी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांनी पथकासह दुधड शिवारात नुकसान झालेल्या शेतशिवाराची पाहणी केली. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी वनविभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन केले. यावेळी बाबासाहेब चौधरी, किशोर चौधरी, विनायक चौधरी, शिवाजी चौधरी, शिवनाथ चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, सुदाम घोडके, वनपाल एस. बी. पुंड, वनरक्षक के. पी. शिंदे, ए. टी. भागवत, एस. एम. गोराडे आदींची उपस्थिती होती.