शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक धम्म परिषदेत दलाई लामा यांची धम्मदेसना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 02:14 IST

जागतिक धम्म परिषदेचे प्रमुख आकर्षण हे जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरू, शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते पूज्य भदन्त दलाई लामा हे आहेत

औरंगाबाद : या जागतिक धम्म परिषदेचे प्रमुख आकर्षण हे जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरू, शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते पूज्य भदन्त दलाई लामा हे आहेत. त्यांच्यासह अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक पूज्य भदन्त सदानंद महास्थवीर, श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा, भदन्त बोधिपालो महाथेरो (लोकुत्तरा), भदन्त चंदिमा (सारनाथ), भदन्त मैत्री महाथेरो (नेपाळ), भदन्त संघदेसना (लडाख), भदन्त शिवली (श्रीलंका), भदन्त वॉनसन साऊथ (कोरिया), भदन्त प्रधामबोधिवाँग, भदन्त प्रहमा केयरती श्रीउथाना (थायलंड), भदन्त पीच सेम (कम्बोडिया) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यासह अनेक मान्यवर विचारवंतही येत आहेत.शनिवारी व रविवारी पहाटे ६ ते ८ वाजेपर्यंत पीईएसच्या मैदानावर विपश्यना होईल. ज्येष्ठ भदन्त विनय रखित्ता हे उपासक- उपासिकांना विपश्यनेचा सप्रयोग अर्थ उलगडून दाखवतील.शनिवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत चौका येथील लोकुत्तरा महाविहारात दलाई लामा यांच्या उपस्थितीत फक्त बौद्ध भिक्खूंसाठी संवाद सत्र होणार आहे. दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘बौद्ध संस्कृती आणि जीवन जगण्याचा मार्ग’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ५.३० ते रात्री ९.३० या वेळेत ‘बुद्धाने दिलेली शिकवण’ याचे विवेचन व विश्लेषण जगभरातून आलेले ज्येष्ठ भिक्खू करणार आहेत. हे दोन्ही परिसंवाद व चर्चा पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात होणार असून, ते सर्वांसाठी खुले आहे.रविवारी सकाळी दलाई लामा यांची धम्मदेसनारविवारी पहाटेच्या विपश्यनेनंतर सकाळी ९.३० वाजता आदरणीय दलाई लामा यांची धम्मदेसना होणार आहे. दुपारी १ वाजेपासून ३ वाजेपर्यंत युवकांसाठी एक सत्र होणार आहे. दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत उपासक -उपासिका व त्यांच्या कुटुंबासाठी एक स्वतंत्र सत्राचे आयोजन केले आहे. ५.३० वाजता परिषदेचा सांगता समारंभ होईल.

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामा