शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

डीपीसीच्या निवडणुकीचे घोडे मार्गदर्शनात अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 11:32 PM

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदार यादी अंतिम करण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांत लावून दावे व हरकती नोंदविण्यास सांगितले होते. मात्र नगर पंचायतींवरून मार्गदर्शन मागविल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब होत आहे.

ठळक मुद्दे निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास विलंबमार्गदर्शक सूचना येत्या दोन दिवसांत

हिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदार यादी अंतिम करण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांत लावून दावे व हरकती नोंदविण्यास सांगितले होते. मात्र नगर पंचायतींवरून मार्गदर्शन मागविल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब होत आहे.जि.प., नगरपालिका व नगर पंचायतींमधून जिल्हा नियोजन समितीवर सदस्य पाठवायचे आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार ही सदस्यसंख्या येणार आहे. मात्र त्यातही प्रशासनाला काही बाबी स्पष्ट होत नसल्याने मार्गदर्शक सूचना मागविल्या आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. साधारणपणे आॅगस्टमध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र त्याच्या मार्गदर्शक सूचना येत्या दोन दिवसांत आल्यास ही प्रक्रिया गतिमान होईल. अन्यथा तोपर्यंत प्रतीक्षेशिवाय पर्याय दिसत नाही. जिल्हा परिषदेत अनेकांना विषय समिती निवडीत चांगल्या समितीवर जाण्यापासून वंचित ठेवल्याने आता त्यांना जिल्हा नियोजन समितीचे वेध लागले आहेत. या समितीसाठी आश्वासन मिळालेली मंडळी आता ही निवडणूक कधी लागणार आहे, याची विचारणा करताना दिसत आहे.