शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

करोडीत ‘टेस्ट ट्रॅक’

By admin | Updated: September 12, 2016 23:24 IST

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयासाठी शहराजवळील करोडी येथे देण्यात आलेल्या जागेत ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यासाठी अखेर प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयासाठी शहराजवळील करोडी येथे देण्यात आलेल्या जागेत ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यासाठी अखेर प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. हा ट्रॅक तयार करण्यासाठी २६.३२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच या ठिकाणी ट्रॅक तयार होईल आणि अवजड वाहनांच्या चाचणीसाठी शेंद्रा एमआयडीसी ये-जा करताना वाहनधारकांची होणारी गैरसोय थांबणार आहे.कार्यालयात दररोज येणारी वाहने आणि कारवाईमध्ये जप्त केलेली वाहने उभी करण्यासाठी येथील जागा अपुरी पडते. काही दिवसांपूर्वीच शहराजवळील करोडी येथील ११ एकर जमीन देण्यात आली. जड वाहनांची पासिंग आणि ब्रेक तपासणीसाठी शेंद्रा एमआयडीसी परिसराच्या रस्त्यावर काम सुरू करण्यात आले. परंतु हे अंतर अधिक लांब पडते.करोडी येथील जागेत हा ट्रॅक तयार करण्यासाठी मंजुरीची प्रतीक्षा केली जात होती. अखेर त्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. आरटीओ कार्यालयाची सध्याची इमारत अत्यंत जुनी झाली आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी गळती लागत असल्याने कागदपत्रे भिजतात. स्वच्छतागृह, पार्किंग व्यवस्थाही नाही. त्यामुळे आता नव्या जागेत अद्ययावत इमारत उभारण्यास मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे.