शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसमाळयेथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 17:03 IST

खुलताबाद - म्हैसमाळ  रस्त्याचे काम अर्धवटस्थितीत असल्याने अपघात वाढले आहेत

खुलताबाद (औरंगाबाद ) : मराठवाड्याचे थंड हवेचे ठिकाण व प्रसिध्द पर्यटनस्थऴ म्हैसमाऴ येथे दिवसेंदिवस पर्यटकांची मोठी गर्दी होत असून शनिवार  व रविवारी तर यात्रेचे स्वरूप येत आहे. येथे औरंगाबाद शहर परिसरातून येणाऱ्या  पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र, या ठिकाणी रस्ता, स्वच्छता गृह, सुरक्षा कठडे आदी सोयी सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांत नाराजी आहे. 

मिनी महाबळेश्वर म्हणून ओऴखले जाणाऱ्या व निसर्ग सौदंर्यानी नटलेल्या  म्हैसमाळ पर्यटनस्थऴी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अनेकजण येथे  कुटुंबासह येतात.  म्हैसमाऴ घाटातील नागमोडी रस्ता, म्हैसमाऴ येथील व्हूपॉईंटवरून दिसणारे निसर्गसौंदर्य, घनदाट झाडी,  रिमझिम पाऊस सर्वत्र पडणारे धुके, या धुक्यातून वाट काढत जंगलपरिसरात फिरण्याची मजा काही औरच असते. त्यातच गरमागरम भजे, मक्याचे कणीस , शेंगा खात पर्यटक येथील निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आहेत. येथे दर शनिवार व रविवारी जवऴपास  दहा हजाराच्या आसपास पर्यटक भेट देत आहेत. तलाव, टि.व्ही सेंटर, व्हयूपॉईंट, बालाजी मंदीर, गिरिजादेवी मंदीर आदी ठिकाणी भेट देण्याकडे पर्यटकांचा ओढा आहे. 

खराब रस्त्याने अपघात खुलताबाद - म्हैसमाळ  रस्त्याचे काम अर्धवटस्थितीत असल्याने चिखलाने वाहने घसरून छोटे-मोठे अपघात होत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच येथे पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. 

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा