शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

 अजिंठा लेणीत पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:14 IST

सुट्यांमुळे संख्या वाढली : एस.टी. महामंडळाच्या मनमानीमुळे पर्यटकांचे हाल

फर्दापूर : वर्षअखेर व नाताळच्या सुट्यांमुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे; परंतु नेहमीप्रमाणे एस.टी. महामंडळाने प्रदूषणमुक्त बसेसची संख्या न वाढविल्याने रविवारी पर्यटकांचे प्रचंड हाल झाले.नाताळाची चाहूल लागताच लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढली खरी; पण एस.टी. महामंडळाच्या मनमानीमुळे पर्यटकांना उन्हात रांगेत उभे राहून बसची वाट पाहावी लागली. ‘सदा मरे, त्याला कोण रडे’ असा कारभार एस.टी. महामंडळाचा झाल्याने गर्दी वाढताच पर्यटकांची गैरसोय होणे, हे जणू गणितच बनले आहे.रविवारी सकाळी पर्यटकांची संख्या वाढली तेव्हा फक्त सहा बसेस धावत होत्या. त्या अपुऱ्या पडत होत्या. त्यानंतर २ वाजता तीन बसेस मागविण्यात आल्या. त्यात एक मिनी बस खराब असल्याने ती बंद होती. एसटी महामंडळाला लाखोंचे उत्पन्न मिळत असूनही पर्यटकांचे हाल होतात, ही खरी शोकांतिका आहे. विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी येथे होत असताना प्रत्यक्षात पर्यटकांसाठी कुठलीही सुविधा नीट नसल्याने पर्यटक नाराज होऊनच परतत असतात. कोट्यवधीचे अभ्यागत केंद्र फक्त वाहनतळ बनले आहे.आगारप्रमुखांना कळवूनही दुर्लक्षपर्यटकांची हेळसांड होऊ नये म्हणून येथील पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक क्षीरसागर यांनी सोयगाव आगारप्रमुखांना बसेस, चालक व वाहक वाढविण्यासाठी पत्र देऊनही उपयोग झाला नाही. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटन