अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने सकाळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर धाड टाकली. दोन ते अडीच तास तपासणी करून पथक निघून गेल्यावर कार्यकर्त्यांनी जुना बायजीपुरा येथील कार्यालय ते रोशन गेट असा मार्च काढून निदर्शने केली. विनापरवाना निदर्शने केल्याच्या आरोपावरून जिन्सी पोलिसांनी आंदोलनकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पॉप्युलर फ्रंटविरुद्ध गुन्हा
By | Updated: December 4, 2020 04:10 IST