शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

६५ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी नोकरावर गुन्हा

By admin | Updated: January 4, 2016 00:20 IST

औरंगाबाद : चष्म्याच्या दुकानात काम करीत असताना खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ६५ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दुकानातील नोकराविरोधात क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

औरंगाबाद : चष्म्याच्या दुकानात काम करीत असताना खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ६५ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दुकानातील नोकराविरोधात क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना औरंगपुरा भागातील मित्तल आॅप्टीकल येथे घडली. अनिल सरकटे (रा. समगा, जि. हिंगोली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, अनिल हा २०१४ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत औरंगपुरा येथील आॅप्टीकलच्या दुकानात कामाला होता. या काळात तो मालकासोबत संगणकावरही काम करीत असे. मालकाचा विश्वास संपादन करीत त्याने संगणकात चुकीच्या नोंदी करून ६५ हजार रुपयांचा अपहार केला. ही बाब दुकानमालक नीलेश मित्तल यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरोधात क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड तपास करीत आहेत.