काही दिवसांपूर्वी महिलेचे पती बाहेर गेले असता आरोपीने पीडितेच्या घरात घुसून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी युनूस खा युसूफ खा पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद पवार करीत आहेत.
विनयभंगप्रकरणी सासऱ्याविरुद्ध गुन्हा
By | Updated: December 4, 2020 04:14 IST