शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘आघाडी’ला धक्का; नगरसेवक फारुक पटेल यांचे सदस्यत्व रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:13 IST

अनाधिकृत बांधकाम व थकित कराचा ठपका ठेवून बीड नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती फारुक पटेल यांचे पद नुकतेच रद्द करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अनाधिकृत बांधकाम व थकित कराचा ठपका ठेवून बीड नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती फारुक पटेल यांचे पद नुकतेच रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी हा आदेश काढला. यामुळे काकू-नाना आघाडीला मोठा धक्का बसला आहे.काकू-नाना आघाडीचे प्रभाग क्र. १४ मधून फारुक पटेल हे नगरपालिकेसाठी निवडून आले होते. त्यानंतर याच प्रभागातील रहिवाशी इम्तियाज तांबोळी यांनी पटेल यांच्या विरोधात जिल्हाधिका-यांकडे अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली होती. यामध्ये पटेल यांनी आपल्या नगरसेवकपदाचा गैरवापर करुन घर क्र. १-२३-२४९६ चे बांधकाम विनापरवाना केले. त्यानंतर त्यांच्याकडे पालिकेचे १ लाख ३७ हजार ५८२ रुपयांचा कर थकला असल्याचे याचिकेत नमूद आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्यापुढे मागील अनेक दिवसांपासून हे प्रकरण होते. तारखांवर तारखा सुनावणीसाठी दिल्या जात होत्या. अखेर या तारखांना ‘ब्रेक’ लागला असून, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी याचा निकाल दिला आहे. यामध्ये फारुक पटेल यांच्यावर कर थकबाकी व अवैध बांधकामाचा ठपका ठेवून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश दिला आहे. राज्य नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १६ (१) (ड) व कलम ४४ (१) व (इ) अन्वये पटेल यांना नगरसेवक म्हणून काम करता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तक्रारदार इम्तियाज तांबोळी यांच्यावतीने अ‍ॅड. विलास जोशी, अ‍ॅड. शाहेद रहेमतुल्ला यांनी काम पाहिले.