शहरं
Join us  
Trending Stories
1
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामन, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
2
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
3
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
4
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
5
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
6
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
7
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
8
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
9
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
10
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
11
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
12
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
13
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
14
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
15
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
16
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
17
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
18
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
19
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
20
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट

Coronavirus: डॉक्टरांच्या आईचाच कोरोना चाचणीचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' येतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 13:30 IST

आई पॉझिटिव्ह, मात्र पॅनिक झालो नाही, नागरिकांनीही घाबरू नये, सतर्क राहावे

औरंगाबाद : आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, आम्ही पॅनिक झालो नाही. उपचारामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. नागरिकांनीही कोरोनाच्या प्रादुर्भावाला घाबरून जाऊ नये. सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन कोरोनाग्रस्त प्राध्यापिकेच्या डॉक्टर मुलाने पत्रकारांशी संवाद साधताना केले.

डॉक्टर म्हणाले, आईच्या प्रकृतीविषयी सामाजिक माध्यमांवर अफवा पसरविण्यात येत होत्या. त्यामुळे कुटुंब विचलित झाले होते. अशा अफवा पसरविता कामा नये. मी स्वत: आयसीयू स्पेशालिस्ट आहे. मुंबईत रुग्णालयात कोरोना नियंत्रणासंदर्भात तयारी सुरू होती. त्याच वेळी आई रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तात्काळ औरंगाबादला आलो. अहवाल पॉझिटिव्ह असला तरी उपचारामुळे आईच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पुढील तपासणीसाठी आईचा स्वॅब घेतला जाणार आहे. खाजगी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे चांगले सहकार्य मिळत आहे, असे ते म्हणाले. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र आले पाहिजे. कोणतीही भीती बाळगता कामा नये. खबरदारी घेण्यावर भर द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.

प्राध्यापिकेचा घेतला पुन्हा स्वॅबखाजगी रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह प्राध्यापिके चा बुधवारी पुन्हा एकदा तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला आहे, अशी माहिती खाजगी रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास रुग्णालयातून सुटी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु रुग्णाला सुटी देण्यासंदर्भात नवीन गाईडलाईन आलेली असून, त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टरProfessorप्राध्यापक