शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोविड रुग्णालयातील दोन डॉक्टर पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 19:26 IST

मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी रुग्णालयात जाऊन दोन्ही डॉक्टरांची भेट घेतली.

ठळक मुद्देडॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना काळजी घेऊन काम करण्याची प्रशासनाकडून सूचना

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळासमोरील मनपाच्या  कोविड रुग्णालयातील दोन डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने मनपाची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. इतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना काळजी घेऊन काम करण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मागील दोन महिन्यांपासून याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  काही डॉक्टर आणि कर्मचारी दोन मास्क लावून रुग्णालयात आरोग्य सेवेचे काम करीत होते. त्यातील दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही डॉक्टरांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. बुधवारी मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी रुग्णालयात जाऊन दोन्ही डॉक्टरांची भेट घेतली. आस्थेवाईकपणे त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत आराम करण्याचा सल्लाही दिला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद